Poorva Gokhale | 'कुलवधू' जोडी पुन्हा एकत्र | Bhaybheet, Upcoming movie 2020
2020-01-16 1 Dailymotion
दीपक नायडू दिग्दर्शित भयभीत या सिनेमात बऱ्याच वर्षानंतर सुबोध आणि पूर्वा एकत्र दिसणार आहेत. पूर्वा गोखलेचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. शिवाय या सिनेमात तिची महत्वपूर्ण भूमिका आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor :